Menu

स्तोत्रसंहिता 134

CBI

1 अहो याहवेहचे सेवकहो, याहवेहचे स्तवन करा. तुम्ही जे रोज रात्री मंदिरात सेवारत असता. 2 पवित्रस्थानात तुम्ही आपले हात उंच करा आणि याहवेहचे स्तवन करा. 3 स्वर्ग व पृथ्वी यांचे निर्माणकर्ते याहवेह, तुम्हाला सीयोनातून आशीर्वाद देवो.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate