Menu

स्तोत्रसंहिता 134

IRV

1 परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या. 2 पवित्रस्थानाकडे आपले हात वर करा; आणि परमेश्वरास धन्यवाद द्या. 3 आकाश व पृथ्वी यांचा निर्माणकर्ता परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate