Menu

स्तोत्रसंहिता 117

CBI

1 अहो सर्व राष्ट्रांनो, याहवेहची स्तुती करा; अहो सर्व लोकांनो, त्यांचे गौरव करा. 2 कारण ते आमच्यावर परम प्रीती करतात; आणि याहवेहची विश्वसनीयता सर्वकाळ टिकते. याहवेहचे स्तवन करा.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate